मी वरदा व. वैद्य.
सध्या वास्तव्य – अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. खगोलशास्त्रविषयक माहिती मराठीतून लिहिण्यासाठी ही अनुदिनी सुरू केली आहे. हवामान आणि वातावरण ह्या विषयातील विविध गोष्टी मराठीतून वाचण्यासाठी वातकुक्कुट ही अनुदिनी पाहा.
http://www.marathishabda.com/shabda/?page_id=292
स्तुतीसाठी शब्द नाहीत..खूप छान
अप्रतिम !
धन्यवाद. तुम्हाला माझी अनुदिनी आवडल्याचे वाचून आनंद वाटला.